Tarun Bharat

जिंदाल स्टेनलेसने दिला 16 टक्के परतावा

मुंबई

 क्वांट म्यच्युअल फंडने 26 लाख समभाग खरेदी केल्याने जिंदाल स्टेनलेस स्टीलचा समभाग बुधवारी वधारल्याचे पाहायला मिळाले. कंपनीचा समभाग बुधवारी नॅशनल स्टॉक एक्सचेंज(एनएसई) वर इंट्रा डे दरम्यान 6 टक्के वाढीसह 208 रुपयांवर पोहचला होता. या समभागाचा भाव दोन दिवसात 16 टक्के इतका वाढला आहे. 182 रुपये प्रति समभागप्रमाणे क्वांट कंपनीने वरीलप्रमाणे समभाग खरेदी केले आहेत.

Related Stories

दोन महिन्यांमध्ये प्रथमच रुग्णसंख्येत घट

Patil_p

गुजरात विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसची दाणादाण,काय आहे विश्लेषकांचा अंदाज, जाणून घ्या एका क्लिकवर

Archana Banage

कोळसा घोटाळा : अभिषेक बॅनर्जींच्या पत्नीची सीबीआयकडून चौकशी

Archana Banage

हिजबुलच्या टॉप कमांडरचा खात्मा

datta jadhav

चीन महापुराच्या विळख्यात

Patil_p

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी होणार

Rohit Salunke