Tarun Bharat

कोल्हापुरातील कागल शहर तिहेरी हत्याकांडाने हादरलं…

कागल: प्रतिनिधी

किरकोळ वादातून पतीने पत्नीची हत्या केल्यानंतर पोटच्या 2 मुलांचीही हत्या केली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. तिहेरी हत्याकांडानंतर आरोपी प्रकाश माळीने कागल पोलिसांसमोर आत्ममर्पण केलं. पत्नी गायत्री माळी,मुलगी अदिती माळी आणि मुलगा कृष्णा माळी अशी मृतांची नावं आहेत.. याप्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे..चारित्र्याच्या संशयावरून माळी यान टोकाचं पाऊल उचलल आणि पत्नीसह दोन मुलांची केली हत्या केली आहे.

Related Stories

अदर पूनावाला धमकी प्रकरणावर संजय राऊत म्हणाले…

Archana Banage

‘या’ कारणांमूळे कोल्हापूरचा कोरोना मृत्यूदर देशात सर्वाधिक

Archana Banage

शहाजी लॉ कॉलेजच्या मैदानात साकारणार स्पोर्टस् कॉम्फ्लेक्स

Archana Banage

इचलकरंजीत महिलेसह दोघेजण कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

कोल्हापूर : जोतिबा डोंगराकडे जाणारे सर्व रस्ते बंद

Archana Banage

जि. प. आरोग्यचे लेखा व्यवस्थापक सेवामुक्त

Archana Banage