Tarun Bharat

अभिनेत्री काजलच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन

तरुणभारत ऑनलाइन टीम

अभिनेत्री काजल अग्रवाल च्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे.काजलला पुत्ररत्न प्राप्त झाले असून याबद्दलची अधिकृत घोषणा काजलने केली नसली तरी एका वेबपोर्टलवर ही माहिती देण्यात आली आहे.

काजल ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून ती अनेक फोटो शेअर करत असते. अनेकदा तिने आपल्या भाच्यासोबतची मस्तीदेखील शेअर केली आहे.पण आत्ता तिच्या सोबत मस्ती करण्यासाठी तिला अजून एक सोबती मिळाला आहे.फेब्रुवारी महिन्यात काजल अग्रवालची डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला होता. त्याचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते. यावेळी काजलने पिंक रंगाची बनारसी साडी परिधान केली होती. काजल अग्रवालने ३० ऑक्टोबर २०२० रोजी मोठ्या थाटामाटात बिझनेसमन गौतम किचलू सोबत लग्न केले. लग्नानंतर, काजलने १ जानेवारी २०२२ रोजी प्रेग्नेंट असल्याचे जाहीर केले होते.

Related Stories

फराज’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Patil_p

शेमारू मराठीबाणाला एक वर्ष पूर्ण

Patil_p

धक्कादायक ! लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्याची आत्महत्या

Archana Banage

उर्वशी रौतेला परतली सेटवर

Patil_p

‘हड्डी’ चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी

Patil_p

महाराष्ट्रातील सर्वात वादग्रस्त निवडणूक ‘भाडिपा’ आणणार डिजिटल माध्यमांवर

Patil_p