Tarun Bharat

कल्याण ज्वेलर्सची ‘आझादी का अमृतमहोत्सव’ ऑफर

Advertisements

बेळगाव :भारतातील प्रसिद्ध ‘कल्याण’ ज्वेलर्स’तर्फे स्वातत्र्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त ‘आझादी का अमृतमहोत्सव’ ऑफर आपल्या ग्राहकांना देत आहे. 15 ऑगस्टपर्यंत या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

या ऑफरमध्ये ग्राहकांना मेकिंग चार्जेसवर 75 टक्पे सूट मिळणार आहे. तसेच प्रति ग्रॅम 75 रु. ची अधिक सूट मिळणार आहे. कर्नाटकातील सर्व शोरुममध्ये ही सवलत उपलब्ध आहे. कल्याण ज्वेलर्सचे कार्यकारी संचालक रमेश कल्याणरामन या ऑफरबद्दलची माहिती देताना म्हणाले की, कल्याण हा ब्रँड जरी भारतात आणि परदेशात सर्वत्र पसरला तरी आम्ही मनाने भारतीय आहोत आणि आमची मूल्ये, नीती आणि निष्ठा भारताप्रतीच आहेत. आमची कारागिरी ही अस्सल भारतीय आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात ‘कल्याण’ही सहभागी असून आपल्या ग्राहकांना ही संधी देत आहे.

Related Stories

सौर उर्जेद्वारे रेल्वेविभाग करणार विजनिर्मिती

Patil_p

ऊस वाहतूक करणाऱया वाहनांची रिफ्लेक्टर तपासणी

Patil_p

बेळगाव-सांबरा रस्त्याचे रुंदीकरण करा

Amit Kulkarni

मधुमेही रुग्ण योग्य उपचारानंतर बरा होऊ शकतो!

Amit Kulkarni

शेतकऱयांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी

Omkar B

मनपा प्रशासकपदाची जबाबदारी आता जिल्हाधिकाऱयांकडे

Patil_p
error: Content is protected !!