Tarun Bharat

कंग्राळी बुद्रुक गर्ल्स हायस्कूलच्या मुलींचा कबड्डी संघ प्रथम

Advertisements

वार्ताहर / कंग्राळी बुद्रुक

सार्वजनिक शिक्षण खात्याच्यावतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या वंटमुरी विभागीय क्रीडा स्पर्धेमध्ये कंग्राळी बुद्रुक येथील विश्व भारत सेवा समितीच्या व्ही. बी. एस. एस. गर्ल्स हायस्कूलच्या मुलींच्या कबड्डी संघाने प्रथम क्रमांक मिळविला आहे.

400 मी. धावणेमध्ये ज्योती हुरुडे तृतीय, भालाफेक लक्ष्मी चक्हाण द्वितीय, आरती पाटील हिने तृतीय क्रमांक मिळविला. विद्यार्थिनींना मुख्याध्यापक बी. एस. पाटील व क्रीडा शिक्षिका प्रियांका कदम यांचे मार्गदर्शन मिळत आहे.

Related Stories

कोरोनावरील लसीची रंगीत तालीम

Patil_p

किमान वेतन लागू करा

Omkar B

सीएए-एनआरसी कायदा समर्थनार्थ हमारा देश वतीने जागृती फेरी

Patil_p

खानापूर तालुक्यात शुक्रवारी पंधरा कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची नोंद

Rohan_P

अटी व नियांसह होणार विमानप्रवास

Patil_p

दंड वसुल करणाऱया समाज प्रमुखांवर कारवाई करा

Patil_p
error: Content is protected !!