Tarun Bharat

काणकोण पालिकेला स्वच्छता लीग पुरस्कार दिल्लीत प्रदान

Advertisements

प्रतिनिधी /काणकोण

स्वच्छ भारत मिशनच्या अंतर्गत आयोजित भारतीय स्वच्छता लीगमध्ये 15 ते 25 हजार लोकवस्तीच्या गटात काणकोण नगरपालिकेला पुरस्कार प्राप्त झालेला असून काणकोणचे नगराध्यक्ष रमाकांत ना. गावकर यांनी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियमवर आयोजित समारंभात हा प्रतिष्ठेचा पुरस्कार स्वीकारला. केंद्रीय नगर व्यवहारमंत्री कौशल किशोर यांच्या हस्ते आणि स्वच्छ भारत मिशनशी संबंधित असलेले गृहबांधणी व नगर व्यवहार सचिव मनोज जोशी, स्वच्छ भारत मिशनच्या संयुक्त सचिव रूपा मिश्रा आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत गावकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

Related Stories

साहित्यातून लोकमन जागृत करता येते

Patil_p

केपे पालिकेत काल 30 उमेदवारी अर्ज

Amit Kulkarni

पोलीस खात्यात मोठी उलथापालथ

Omkar B

मडगावातील घाऊक मासळी बाजार बंद

Omkar B

अशक्यप्राय आश्वासने देणार नाही

Amit Kulkarni

‘आप’ च्या योजनांमुळे पणजीकर प्रभावित

Amit Kulkarni
error: Content is protected !!