Tarun Bharat

करमाळा शहरात सापडला अजून एक बेवारस मृतदेह

Advertisements

करमाळा प्रतिनिधी

करमाळा शहरात आज आणखी बेवारस मृतदेह सापडला आहे. काल मंगळवारी आयसीआयसी बँक परिसरातील ओढ्याच्या कडेला मृतदेह सापडला होता, तर आज बुधवारी कर्जत रोड भागात किल्ला परिसरात चिल्लारीच्या झाडात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह सापडला आहे.
मृतदेहाची माहिती मिळताच करमाळा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास हा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

बुधवारी (ता. 27) सुमंतनगर भागात एक मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. किल्ल्याच्या बाहेर ओड्याच्या जवळ चिल्लीरीत हा मृतदेह होता. त्याची दुर्गंधी पसरली होती. हा मृत्यू कशाने झाला हे समजले नसून त्याची ओळख पटवणे पोलिसांपुढे आव्हान असणार आहे.
नगरपालिकेच्या कर्मचार्यांनी हा मृतदेह बाहेर काडून उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

Related Stories

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या 20 हजारांपार

datta jadhav

पोलिसांसमोर चोरट्यांचे आव्हान, सलग दुसऱ्या पेट्रोल पंपावर डिझेलची चोरी

Abhijeet Shinde

राजस्थानमध्ये 91 नवे कोरोना रुग्ण, एकूण संख्या 4 हजार 838 वर

Rohan_P

उचगाव ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना थेट विमानातून तिरुपती दर्शन

Sumit Tambekar

दिल्ली : एकाच दिवसात 5 पोलिसांना कोरोनाची लागण

Rohan_P

गोपालपुरामध्ये काश्मिरी पंडित महिला शिक्षिकेवर गोळीबार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!