Tarun Bharat

Karnataka; कर्नाटक कॉंग्रेसकडून ईडीच्या चौकशीचा निषेध

कर्नाटक बेंगळूर

राहूल गांधी यांची ईडीकडून होणाऱ्या चौकशीचा निषेध करण्यासाठी कर्नाटक कॉंग्रेसने निषेध मोर्चा काढला. या निषेध मोर्चानंतर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोर्चादरम्यान पोलीसांकडून ताब्यात घेण्यात आले.कॉंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्यावर नॅशनल हेराल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने करवाई करून निषेध केला आहे. ईडीने केलेल्या या कारवाईचा निषेध करण्यासाठी कर्नाटक राज्य काँग्रेसने बेंगळूरमध्ये कॉंग्रेस पक्षाच्या मुख्यालयापासून राजभवनापर्यंत निषेध मोर्चा काढला. या निषेध मोर्चानंतर कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना ताब्यात घेण्यात आले.

Related Stories

शिवाजीनगरचे समुदाय भवन विठुरायाच्या गजराने दुमदुमले

Patil_p

बढतीसाठी ग्रा.पं. कर्मचार्‍यांची जि.पं.समोर निदर्शने

mithun mane

महाराष्ट्रातून येणारी बससेवा ठप्प

Amit Kulkarni

जितेंद्र त्यागी उर्फ वसीम रिझवींना अटक

Amit Kulkarni

मराठा मंडळ इंजिनिअरिंगमध्ये वाहन इंजिनवर कार्यशाळा

Amit Kulkarni

…त्याआधी राजकारणातील अलका कुबल यांनी हा व्हिडिओ बघावा

datta jadhav