Tarun Bharat

कर्नाटक राज्यातील पीयूसी द्वितीय वर्षाचा निकाल जाहीर

Advertisements

राज्याचा एकूण निकाल 68.88 टक्के : शिक्षणमंत्री बी. सी .नागेश यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला निकाल

प्रतिनिधी / बेंगळूर

कर्नाटक राज्यातील पीयूसी द्वितीय वर्षाचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री बी. सी .नागेश यांनी पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला. राज्याचा एकूण निकाल 68.88 टक्के लागला आहे. 6,83,563 विद्यार्थ्यांपैकी 4,22,966 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेत 68.72 टक्के विद्यार्थिनी तर 55.22 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

Related Stories

असदूद्दिन ओवेसींचे खळबळजनक वक्तव्य;भारतदेश आहे या लोकांचा…

Kalyani Amanagi

सरकारी कर्मचाऱयांच्या अभिनयावर निर्बंध?

Patil_p

उत्तर कोरियाकडून पुन्हा क्षेपणास्त्र चाचणी

datta jadhav

कर्नाटकात सोमवारी बाधित रुग्णांच्या संख्येत घट

Abhijeet Shinde

दसरोत्सवासाठी शहर सज्ज

Amit Kulkarni

गांभीर्य हरवले…मास्कचे अन् कोरोनाचेही!

Omkar B
error: Content is protected !!