Tarun Bharat

करुणा पाटीलला दोन सुवर्ण

Advertisements

बेळगाव : शिमोगा येथे कर्नाटक राज्य कराटे संघटना व शिमोगा सिटी कराटे संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने तिसऱया आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत कुदेमनीच्या करुणा पाटीलने कटा व कोमती या प्रकारात दोन सुवर्णपदके पटकावित यश संपादन केले. या कराटे स्पर्धेत 19 वर्षाखालील गटात करुणा कल्लाप्पा पाटीलने कटामध्ये व कोमतीमध्ये विजेतेपदकासह सुवर्ण पदक पटकाविले. तिला मान्यवरांच्या हस्ते पदके, प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. करुणा ही व्ही. के. चव्हाण-पाटील हायस्कूल कार्वे ता. चंदगड येथे शिकत असून, तिला कराटे प्रशिक्षक चंदन जोशी व नागराज जोशी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Related Stories

गुंजीत ग्रा. पं. निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता शिगेला

Patil_p

केएफडीसी सुवर्णमहोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांना सुरुवात

Amit Kulkarni

सरकारी नोकरी न मिळाल्याने तरुणाची आत्महत्या

Omkar B

येळ्ळूर ग्रा.पं.तीवर भगवा झेंडा फडकणार

Patil_p

कंबरदुखी : स्नायू-हाडांचा एकत्रित आजार

Amit Kulkarni

बंदोबस्तात युसुफभाई तरीही पोलिसांची ढिलाई!

Amit Kulkarni
error: Content is protected !!