Tarun Bharat

केसरकर,चव्हाण यांच्या मंत्रीपदाचा केसरीत व दाणोलीत जल्लोष

Advertisements

ओटवणे / प्रतिनिधी-

केसरी गावाशी जवळचे नाते असलेल्या माजी पालकमंत्री दीपक केसरकर आणि माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणुन निवड झाल्याबद्दल दीपक केसरकर समर्थकांच्यावतीने केसरी गावात तर ,भाजपा दाणोली विभागाच्यावतीने दाणोलीत केसरी गावच्या प्रवेशद्वाराजवळ फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला.

यावेळी दीपक केसरकर यांचे खंदे समर्थक माजी पंचायत समिती सदस्य राघोजी उर्फ बाळा सावंत, केसरी सरपंच देवेंद्र सावंत, तसेच यावेळी भाजपच्या समर्थकांपैकी सातुळी बावळाट सरपंच दिनानाथ कशाळकर, केसरी उपसरपंच भरत गोरे, बूथ अध्यक्ष अशोक सावंत, वाय डी सावंत, रुपेश सावंत अमोल सावंत, अँड प्रितेश सावंत, संदीप पाटील, बंड्या सुकी, अँड विठ्ठल परब, इ . उपस्थित होते.

Related Stories

कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघातील मुलींना सायकल वितरण

NIKHIL_N

गुहागरात फेसबुक हॅक करून पैशांची मागणी

Patil_p

सात नगरसेवकांचा भाजपला रामराम

NIKHIL_N

बसस्थानकावर प्रवाशांची रेलचेल वाढतेय !

Patil_p

आंबोली-बेळगाव मार्गावर झाड तोडून वाहतूक रोखली

NIKHIL_N

बाबा, सांगाना घरी कधी येणार?

NIKHIL_N
error: Content is protected !!