Tarun Bharat

मुंबई महापालिकेसाठी वाढणार खटपटी!

गुजरातमध्ये मिळालेल्या घवघवीत यशाने अपेक्षा उंााावलेल्या मुंबई भाजपकडून महापालिकाया निवडणुका लवकर लागाव्यात यासाठी खटपटी होतील. तर दिल्ली, हिमालसह पोटनिवडणुकाया निकालांनी शिवसेनेलाही आशा किरण लाभेल. महाराष्ट्र भाजपो सर्व लक्ष गेल्या काही काळापासून गुजराताया निकालांवर होते. एक तर राज्यातील बहुतांश नेते तिथल्या निवडणुकीत प्रारात गुंतलेले होते शिवाय झुलत्या पुलाया दुर्घटनेनंतर निकाल कसे येतात यी उत्सुकता होती. जनतेने नरेंद्र मोदी यांयावर विश्वास टाकत भाजपला अभूतपूर्व यश दिले. या फायदा मुंबई महापालिका निवडणुकीत बहुतांश गुजराती आणि उत्तर भारतीय मते आपल्याकडे खून घेण्यात होईल असा वार भाजप नेत्यांनी केला तर तो ााgका नाही. आता त्या दृष्टीने हालाली वाढतील.

मुंबईाया राजकीय आखाडय़ी राना भाजप करत आलेला आहे. स्वपक्षातील मराठी आणि गुजराती नेतृत्वात विभागून बांधणी, कृपाशंकर सिंह, मोहित कंबोज अशा उत्तर भारतीयांना महत्त्व, काँग्रेसाया गुजराती आणि उत्तर भारतीय नेत्यांशी संपर्क, मनसेशी अंडरस्टँडिंग, सोबतीला मुंबईतील आठवले, राणे, लाड, दरेकर, शेवाळे, किर्तीकर, यशवंत जाधव यीं शक्ती अशी आखणी त्यांनी आधा केली आहे. शिवसेनाया हातून मुंबई महापालिकी सत्ता हिसकावून घेतली म्हणजे महाराष्ट्रात शिवसेना प्रभावहीन होईल या गृहीतकावर त्यीं खेळी सुरू आहे. तर उद्धव ठाकरे यांनी सोशल इंजीनियरिंग आणि छोटे छोटे घटक आपल्यासोबत जोडण्यात सावात केली आहे. प्रबोधनकार डॉट कॉम या वेबसाईटाया उद्घाटनाया निमित्ताने त्यीं आणि प्रकाश आंबेडकर यीं घडलेली भेट आणि त्यानंतर वंािात बरोबर सुरू झालेली बोलणी फलद्रुप होईला, असे युती जाहीर होत नाही तोपर्यंत मानणे अशक्य आहे. पण आंबेडकरी वाराया कार्यकर्त्यांनी शिवसेनेबरोबर युती असावी अशी इाछा व्यक्त केल्याने शिवशक्तीöभीमशक्ती एकत्रीकरणाया वाराला पुन्हा एकदा गती आली आहे. या निवडणुकीत काँग्रेस शिवसेनेबरोबर जुळवून घेणार की फटकून वागणार हे महत्त्वो आहे. गुजराती आणि उत्तर भारतीय मतांमध्ये जागा निर्माण करण्यासाठी शिवसेना आणि काँग्रेस युती होते की अंडरस्टँडिंगने भाजप आणि काँग्रेसमध्ये या मतीं विभागणी व्हावी अशा पद्धती रणनीती आखली जाते हे लवकरा लक्षात येईल. गत निवडणुकीत शिवसेनाया विरोधात मनसो उमेदवार उभे राहिल्याने मराठी मतीं विभागणी होऊन सेनेला फटका बसला होता. तशा रणनीती दोन्हीकडून एकमेकी मते कमी करण्यासाठी आखले जाण्यी लक्षणे आहेत. अर्थात हे सगळे निवडणूक जाहीर झाल्यानंतरो मनसुबे असतील. मात्र त्यी आखणी आता सुरा आहे. दिल्ली महापालिकेतील भाजपी पंधरा वर्षीं सत्ता आपने हिसकावून घेतली. त्यी फारशी ााााा& माध्यमांत नाही. मात्र मुंबईतील पांवीस वर्षाहून अधिक काळी शिवसेनी सत्ता हिसकावून घेण्यी ााााा& देशभर आहे. त्यो कारण त्याया स्थान महात्म्यातही आहे. भाजपला थेट आव्हान देणाऱया शिवसेनो महत्त्व अधिक आहे. त्यो कारण तो त्यां दीर्घकाळ सहकारी आणि प्रखर हिंदुत्व सांगणारा पहिला पक्ष आहे. ते हिंदूत्व सोडले हा भाजपा सेनेवर आरोप आहे. भाजपाया भूमिकेला शिवसेनेने विरोध करणे आणि ‘आप’ने विरोध करणे, यात फरक पडतो. शनिवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांया उपस्थितीत मुंबईतील पाशे प्रकल्पों एकत्रित भूमिपूजन अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये होत आहे. एका अर्थाने मुंबई महापालिकाया निवडणुकी ही तयारी आहे. त्याता न्यायालयात असणाऱया एका दाव्यी दखल घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांया संपत्तीाााr ाााwकशी आर्थिक शाखेकडून करण्या निर्णय सरकारने घेतला आहे. तशी माहिती वकिलांमार्फत न्यायालयात देऊन याबाबती याािाका निकाली काढण्यी मागणी सरकारने केली आहे. त्यापूर्वी पॅगने ठेवलेला ठपका, किरीट सोमय्या यों आरोप या सर्वाला निवडणुका मुद्दा म्हणून पुढे आणले जाणार आहे. राज्याया सत्तेतून पायउतार झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांना मिळालेल्या सहानुभूतीला विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकू द्यायो नसेल तर मुंबई महापालिकेता त्यां पराभव करणे आणि त्यासाठी त्यांयामागे ाााwकशी लावणे सरकाराया दृष्टीने महत्त्वो आहे. पण मूळ टक्कर होणार आहे ती शिवसेनाया आणि भाजपाया कॅडरी. ता लढाई महत्त्वी आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतर तळागाळातील शिवसैनिक अधिक जागृत झाल्यो दिसून आले आहे. मात्र न्यायालयीन लढाई लांबणीवर पडत आहे तितकी शिंदे गट आपली शक्ती वाढवत ााालला आहे. अर्थात भाजपमधील मंडळीनाही ते खटकत आहे. पण, त्यांना सहन करणे हा पर्याय आहे.

सदाभाऊ, पडळकरों उपोषण

शेतकरी नेते सदाभाऊ खोत आणि आमदार गोपांद पडळकर यांनी एसटी कर्माऱयांया प्रश्नांवर राज्य सरकारला घरा आहेर दिला आहे. सरकारने जे मान्य केले त्याया अंमलबजावणीसाठी प्रयत्न होत नसल्याने हिवाळी अधिवेशनात उपोषणी नोटीस त्यांनी दिली आहे. या अर्थ ते भाजपवर नाराज आहेत अशातला भाग नाही. मात्र सरकारकडून अपेक्षापूर्ती होत नाही हा त्यां मुद्दा आहे. पूर्वी गोपीनाथ मुंडे आणि आता देवेंद्र फडणवीस यांयावर विश्वास ठेवून असणारे त्यांयासारखे अनेक नेते सध्या अस्वस्थ आहेत. राज्याया सत्तेसाठी भाजपसोबत रोज नव्याने भर घातली जात आहे, त्यात पूर्वी आलेल्यों स्थान हरवत ााालले आहे. देवेंद्र फडणवीस यांयासाठी त्यांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा तिन्ही पक्षांना अंगावर घेतले. सत्तेबाहेर गेलेल्या देवेंद्र फडणवीस यांना पक्षातूनही साथ मिळत नव्हती तेव्हा ज्या मंडळींनी त्यों आणि विरोधी पक्षाााs नाव जिवंत ठेवले त्यांना नव्या सत्तेत महत्त्वा नाही. त्यामुळे आक्रमक खोत, पडळकर यांनी वा फोडली. त्यो धमाके इतरत्रही जाणवतील. खोत आणि पडळकर शेवटपर्यंत उपोषणावर ठाम राहिले तर सरकार पुढे ऐन अधिवेशन काळात आपल्या माणसांना सावरण्यात वेळ र्खा करावा लागेल. अधिवेशन नागपुरात आहे आणि देवेंद्र फडणवीस यीं शिष्टाईाा तेथे कामी येणार असल्याने त्यांना सोडून शिंदे गटाला कुठलीही हालाल करता येणार नाही. एका अर्थाने सत्तापक्षात सुरू असणारा हा शहöकाटशह पुढील अनेक घडामोडींवर परिणाम करणार आहे.

शिवराज काटकर

Related Stories

संसारसमुद्रामध्ये नरदेह हेच तारू आहे

Patil_p

मोदी: एका दगडात तीन पक्षी

Patil_p

मुंबईकर चाकरमानी आमचेच, तरीही…!

Patil_p

बेरोजगारीपेक्षा न्यून-वेतनाची समस्या गंभीर

Patil_p

स्वार्थ साधण्यासाठी शास्त्रीपंडित मोक्षाची अनेक साधने सांगतात

Patil_p

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथ-पोशाखप्रेम

Patil_p