Tarun Bharat

किल्ला होडी सेवाधारकांचे सिंधुदुर्गनगरी यथे उपोषण आंदोलन सुरु

Advertisements

मालवण /प्रतिनिधी-

आपल्या विविध मागण्यांसाठी सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशन आणि शिवशक्ती जलपर्यटन चालक-मालक विविध सहकारी संस्था या दोन्ही संघटना कुटुंबांसह साखळी उपोषणाच्या आंदोलनावर ठाम आहेत. १४ ॲागस्टपासून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे उपोषण आंदोलन सुरु करण्यात आले आहे. दरम्यान होडी व्यावसायिकांच्या विविध मागण्यांवर बंदर विभागाच्या वेंगुर्ले कार्यालयाने आपले लेखी म्हणणे दोन्ही संघटनांना सादर केले होते. मात्र दोन्ही संघटना साखळी उपोषण आंदोलनाच्या मुद्यावर ठाम असल्याचे मंगेश सावंत यांनी सांगितले आहे. आजपासून उपोषण सुरू करण्यात आले आहे.

Related Stories

पॉझिटिव्ह रुग्णांच्या आकडेवारीत गोंधळ

NIKHIL_N

आयुष हॉस्पीटलचा प्रस्ताव शासन दरबारी पडून!

Patil_p

रत्नागिरी : मुन्नाभाई ‘आयएएस’अधिकाऱ्याला अटक

Archana Banage

सहृदयी भावूक निरोप समारंभ संपन्न

Tousif Mujawar

खेडमध्ये आणखी आठ पॉझिटिव्ह

Patil_p

ओटवणे दशक्रोशीतील पहिली मुलगी बीडीएस डॉक्टर

Anuja Kudatarkar
error: Content is protected !!