Tarun Bharat

खलंडन मॅरेथॉनमध्ये किपरुटो, येहुलॉ विजेते

Advertisements

वृत्तसंस्था/ लंडन

रविवारी येथे झालेल्या लंडन मॅरेथॉनमध्ये पुरुष विभागात केनियाचा धावपटू ऍमोस किपरुटोने तसेच महिलांच्या विभागात इथोपियाची धावपटू येलिमेझर येहुलॉ यांनी विजेतेपद पटकाविले.

पुरुषांच्या विभागात केनियाच्या किपरुटोने 2 तास 4 मिनिटे आणि 39 सेकंदाचा अवधी घेत जेतेपद पटकाविले. लंडन मॅरेथॉनमधील किपरुटोचे हे पहिले विजेतेपद आहे. गेल्या मार्चमध्ये जपानमध्ये झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत केनियाच्या किपरुटोला दुसऱया स्थानावर समाधान मानावे लागले होते. जपान मॅरेथॉनमध्ये विश्वविक्रमवीर किपचोगेने त्याला मागे टाकले होते. महिलांच्या विभागात इथोपियाच्या येहुलॉने दोन तास, 17 मिनिटे आणि 25 सेकंदाचा अवधी घेत प्रथम स्थान पटकाविले. महिलांच्या विभागात जेपकोसगेईने दुसरे तर इथोपियाच्या मिगेरटूने तिसरे स्थान मिळविले.

Related Stories

सुमीत नागल दुसऱया फेरीत

Patil_p

आयसीसी बहुमानासाठी अश्विन, रूट, मायर्सला नामांकन

Patil_p

ऑस्टेलियाची बार्टी उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

पाकविरुद्ध इंग्लंडची मालिकेत बरोबरी

Patil_p

कोहलीच्या दहा हजार पूर्ण

Patil_p

स्वायटेकची 37 विजयांची मालिका खंडित

Patil_p
error: Content is protected !!