Tarun Bharat

Kolhapur; कोडोलीत बारावीच्या विद्यार्थीनीची राहत्या घरात आत्महत्या

वारणानगर / प्रतिनिधी

येथील साठे कॉलनीतील बारावीची विद्यार्थीनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आराधना सॅमसन दाभाडे (वय १७) असे तिचे नाव आहे. या घटनेची नोंद कोडोली पोलीसात झाली असून आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

या बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सोमवात दि.८ रोजी दुपारी तीनच्या सुमारास घरात कोणी नसल्याचे पाहून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे घरच्यांच्या लक्षात आल्या नंतर तीला तातडीने कोडोली उप जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता ती डॉक्टरांनी उपचारापूर्वी मृत असल्याचे सांगितले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्य़ात आला. पुढील तपास पोलीस नाईक शेडगे करत आहेत

Related Stories

कोल्हापूर-इचलकरंजी येणार आणखीन जवळ

Archana Banage

सॉलिड स्टेट न्यक्लिअर डिटेक्टर संशोधनाला पेटंट

Archana Banage

कोल्हापूर : सबजेलमधील ३१ बंदीजन कोरोना पॉझिटिव्ह; कारागृह प्रशासन हादरले, कारागृहातच उपचार सुरु

Archana Banage

लोकराजाला कलाविष्काराने रविवारी अभिवादन

Archana Banage

सिमाप्रश्नी मराठी बांधवांच्या ठामपणे पाठिशी

Archana Banage

कागल नगरपरिषद करणार ५० वर्षावरील नागरिकांची रॅपिड टेस्ट

Archana Banage