Tarun Bharat

कॉंग्रस पक्षाने संपुर्ण देशाला वेठीस धरले : देवेंद्र फडणवीस

Advertisements

ऑनलाईन टिम / मुंबई

ईडीने ( ED ) एजीएल ( AGL ) या कंपनीतील गैरव्यवहारासंदर्भात कॉंग्रेसच्या काही नेत्यांची तसेच राहूल गांधी (Rhul Gandhi ) आणि अध्यक्षा सोनिया गांधी ( Soniya Gandhi ) यांची चौकशी केली जात आहे. या चौकशी विरोधात कॉंग्रेस पक्षाने संपुर्ण देशाला वेठीस धरले आहे असा आरोप भाजपचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Phadanvis ) यांनी केला.

मुंबईत पत्रकारपरिषदेत बोलताना भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेसवर आरोप केले. “AGL ही कंपनी अनेक स्वातंत्र्यसेनानी व्यक्तींनी स्थपन केली होती. 5 हजार स्वातंत्र्य सैनिकांची 2 हजार कोटी रूपयांची ही कंपनी गांधी कुटुंबाने हडप केली.” असा आरोप करताना “कॉंग्रेस पक्षाने आणि गांधी कुटुंबाने ईडीच्या चौकशीला सहकार्य करावे, तसेच यासाठी संपुर्ण देशाला वेठीस धरू नये” असे सांगितले.

Related Stories

ब्रिटनमधील लॉक डाऊन 1 जून पर्यंत वाढवला

Rohan_P

अफगाणिस्तान : मशिदीवरील आत्मघातकी हल्ल्यात 46 ठार

datta jadhav

कवठेमहांकाळ येथे हस्तीदंताची विक्री करणारी टोळी गजाआड

Abhijeet Shinde

साखर निर्यातीत ‘सहय़ाद्रि’चे देशपातळीवर नाव

Amit Kulkarni

संसद टीव्हीच्या सेवेचा १५ रोजी होणार शुभारंभ

Patil_p

मेगा भरती विरोधात मराठा क्रांतीचे आंदोलन तीव्र

Abhijeet Shinde
error: Content is protected !!