Tarun Bharat

Kolhapur : गळफास घेऊन कोडोलीत तरूणाची आत्महत्या

वारणानगर / प्रतिनिधी

कोडोली ता. पन्हाळ येथील ओंकार प्रकाश माने वय ३० रा. कोडोली हायस्कूल समोरील साठे कॉलनी या तरुणाने राहत्या घरी लोखंडी अॅगलला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.

ही घटना मंगळवार दि. १४ रोजी सकाळी सहा वाजण्याच्या पूर्वी घडली. अशोक कृष्णात पाटील रा. पोखले ता. पन्हाळा यानी कोडोली पोलीसात वर्दी दिल्यावर ओंकारच्या आत्महत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. ओंकारच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही अधिक तपास पो.ना. काटकर करीत आहेत.

Related Stories

अलवर सामूहिक बलात्कारप्रकरणी काँग्रेस लक्ष्य

Patil_p

शहरात हनुमान जन्मोत्सव उत्साहात

Omkar B

शांतिनिकेतन येथे अपघात; निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू

Archana Banage

गोकाक येथे क्लासवन कॉन्ट्रॅक्टरचा बंगला फोडला

Rohit Salunke

राज्यभरात 2021 चे जल्लोषी स्वागत

Patil_p

जातीच्या सुंदरांना काहीही शोभते

Tousif Mujawar
error: Content is protected !!