Tarun Bharat

कोजिमाशी निकाल अपडेट : दादा लाड यांचे सत्ताधारी स्वाभिमानी पॅनेल आघाडीवर

Advertisements

कोल्हापूर : प्रतिनिधी

कोजिमाशि पतसंस्था निवडणुक मतमोजणीमध्ये सत्ताधारी स्वाभिमानी सहकार आघाडीने पहिल्या फेरीपासूनच मताधिक्य घेतले. सर्वसाधारण गटातील 16 उमेदवारांची मतमोजणी सुरू असून एकूण 4000 मतांची मोजणी पूर्ण झाली आहे.


मतमोजणीत दादा लाड यांचे नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडीचे उमेदवार सुमारे 400 ते 700 मतांनी आघाडीवर आहेत. यामध्ये काही उमेदवारांना 700 तर अन्य उमेदवार 400 मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे सत्ताधारी आघाडीच्या सर्व उमेदवारांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. दरम्यान पहिल्या तीन फेरीतच मताधिक्याचा कौल समजताच मतदान केंद्राबाहेर सत्ताधारी आघाडीच्या समर्थकांनी जल्लोष सुरू केला आहे

कोजिमाशि निवडणुकीत शिक्षकांचा एक वेगळाछ प्रताप प्रताप पहायला मिळाला. या मत मोजणीत 529 मतदान बाद झाल्याचे दिसून आले.


कोजिमाशि पतसंस्था निवडणूक मतमोजणीमध्ये सर्वसाधारण गटातील 5 हजार मतांची मोजणी पूर्ण झाली आहे. यामध्ये सत्ताधारी आघाडीच्या सर्व 16 उमेदवारांनी 594 ते 994 मतांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे विजयी घोषित करण्याची केवळ औपचारिकता बाकी आहे.

Related Stories

प्लास्टिक बेततंय मुक्या प्राण्यांच्या जिवावर

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात ३७ नव्या कोरोनाबाधितांची भर

Archana Banage

दौलत बाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी बोलावली पुन्हा बैठक

Archana Banage

राधानगरी अभयारण्याच्या लोगोला अनन्यसाधारण महत्व : आबिटकर

Archana Banage

कोल्हापुरात संजय पवार की धनंजय महाडिक? शौमिका महाडिक म्हणाल्या, मनात घालमेल,भिती पण…

Abhijeet Khandekar

महिलेचा ‘महिला पोलिस’ला चोप

Archana Banage
error: Content is protected !!