Tarun Bharat

महापालिका क्षेत्रातील मंडपांची होणार तपासणी

करवीर प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्याकडून पथके स्थापन : तक्रारी पथकांकडे देण्याचे आवाहन

Advertisements

प्रतिनिधी/कोल्हापूर

कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील सार्वजनिक सण, उत्सव, समारंभाप्रसंगी उभारण्यात येणाया मंडप, पेंडॉलची तपासणी करण्यासाठी करवीर प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी पथके स्थापन केली आहेत. या संदर्भात काही तक्रार असल्यास पथकाशी संपर्क साधण्याचे आवाहन नावडकर यांनी केले आहे.

तपासणी पथकातील सदस्य असे, निवासी नायब तहसिलदार बिपीन लोकरे, महसूल नायब तहसिलदार विजय जाधव (करवीर तहसिलदार कार्यालय), नायब तहसिलदार सजंय वळवी (गगनबावडा तहसिलदार कार्यालय), महापालिका उपशहर अभियंता एन.एस.पाटील (गांधी मैदान विभागीय कार्यालय), उपशहर अभियंता हर्षजित घाटगे (ताराराणी मार्केट, विभागीय कार्यालय), उपशहर अभियंता नारायण भोसले (शिवाजी मार्केट, विभागीय कार्यालय), उपशहर अभियंताबाबुराव दाभाडे (राजारामपुरी विभागीय कार्यालय), इस्पुर्ली मंडल अधिकारी भरत जाधव, बालिंगा मंडल अधिकारी अनिल काटकर, बालिंगा तलाठी किरण पाटील, कळंबे तर्फे ठाणे तलाठी पुरुषोत्तम ठाकूर, करवीर मंडल अधिकारी संतोष पाटील, निगवे दुमाला मंडल अधिकारी विलास तोडकर, करवीर तलाठी अमित पाडळकर, निगवे दुमाला तलाठी निवास जाधव, मुडशिंगी मंडल अधिकारी भरत जाधव, कणेरी मंडल अधिकारी दिपक पिंगळे, कंदलगाव तलाठी विपीन उगलमुगले, पाचगाव तलाठी प्रल्हाद यादव, मुडशिंगी तलाठी संतोष भिऊगंडे, कसबा बावडा मंडल अधिकारी प्रणाम भगले, कसबा बावडा तलाठी राजु कोरे.

Related Stories

कोडोलीत विजेचा शॉक लागून विहरीत पडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

Sumit Tambekar

राधानगरी वनपर्यटनातून विकलांग विद्यार्थी झाले प्रफुल्लित

Abhijeet Shinde

Kolhapur: पंचगंगा नदीपात्र आणि तलावात विसर्जनाला बंदी, संघर्ष निर्माण होण्याची शक्यता

Archana Banage

गोकुळ निवडणूक : सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आता सोमवारी

Abhijeet Shinde

क. बीड. रोजगार हमी योजनेतून सव्वा कोटींच्या कामांचा गणेशवाडीतून शुभारंभ

Abhijeet Shinde

स्वाभिमानीची आज ऊस परिषद

Abhijeet Shinde
error: Content is protected !!