Tarun Bharat

साळोखे नगर परिसरात तरुणाचा भोसकून खून

Advertisements

कोल्हापूर/प्रतिनिधी

साळोखे नगर परिसरातील कोपर्डेकर हायस्कूल च्या समोर असणाऱ्या मैदानामध्ये तरुणाचा भोसकून खून करण्यात आला. संकेत पाटील (वय 20 रा. वाल्मिकी वसाहत परिसर) असे मृत तरुणाचे नाव आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.

वाल्मिकी परिसरात अपंग वसाहत येथील संकेत पाटील हा तरुण सरनोबतवाडी मधील एका गॅरेजमध्ये कामाला आहे. शनिवारी रात्री कोपर्डेकर हायस्कूल च्या समोर असणाऱ्या मैदानामध्ये त्याचा भोकसून खून झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

Related Stories

लोकनेते राजारामबापू पाटील यांना अभिवादन

Sumit Tambekar

मुंबईत 8 बेस्ट बसची तोडफोड

datta jadhav

मला रोखण्यासाठीच हे कारस्थान; ED च्या समन्सनंतर राऊतांचं ट्विट

datta jadhav

शिरोली एमआयडीसीत चारशेहून अधिक उद्योग पायाभूत सुविधांपासून आज ही वंचितच

Sumit Tambekar

“…तुम्हाला त्या प्रत्येक सेकंदाची किंमत चुकवावी लागेल”; संजय राऊत यांचा भाजपाला इशारा

Abhijeet Shinde

चीनने वाढवले संरक्षण बजेट

datta jadhav
error: Content is protected !!