Tarun Bharat

देवदर्शनासाठी आलेल्या तरुणावर काळाचा घाला

पंचगंगा नदी घाटावरील घटना

कोल्हापूर प्रतिनिधी

देवदर्शनासाठी सोलापूरहून कोल्हापूरला आलेल्या तरुणाचा पंचगंगा नदीमध्ये बुडून मृत्यू झाला. केशव नंदकुमार अलकुंटे (वय 18 रा. बुधवार पेठ, सोलापूर) असे तरुणाचे नांव आहे. शुक्रवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पंचगंगा नदी घाटावर ही घटना घडली. या घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली. दरम्यान अग्नीशमन दलाच्या जवानांनी शोध मोहिम राबवुन दुपारी 11 वाजण्याच्या त्याचा मृतदेह मिळून आला. शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Related Stories

रशियात ‘एविफेविर’च्या वापराला परवानगी

datta jadhav

अर्थव्यवस्था आता झेपावण्याच्या पवित्र्यात

Patil_p

बाळूमामा देवालय ट्रस्टचे कार्याध्यक्ष धैर्यशील भोसलेच

datta jadhav

मुंबईत उद्यापासून मेट्रो धावणार; ग्रंथालयेही सुरू

Tousif Mujawar

कोल्हापूर विभागातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेमध्ये फूट

Abhijeet Khandekar

थकवा जाणवत असल्याने अजित पवार झाले क्वारंटाइन

Tousif Mujawar
error: Content is protected !!