Tarun Bharat

पुढील तीन दिवस कोल्हापूर, सांगली,सातारा सोलापुरात वादळी पाऊस; हवामान विभागाचा इशारा

Heavy Rain : कोल्हापूर, सांगली,साताऱ्यासह सोलापुरात वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. 15 ते17 मार्च या कालावधीत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, नागरिकांनी सतर्क रहावे असा सावधानतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

मागच्या आठवड्यात झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे मराठवाडा आणि विदर्भात हाता-तोंडाला आलेले पिक पावसाने संपुष्ठात आले आहे. दरम्यान आता कोल्हापूरसह सांगली,सातारा आणि सोलापुरात वादळी पावसाच्या इशाऱ्याने शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे.

हवामान विभागाचे परीपत्रक

तसेच मध्य महाराष्ट्रात 15 आणि 16 मार्च रोजी अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आला असून यात धुळे, जळगाव आणि नाशकात काही ठिकाणी 15 मार्च रोजी गारपिटीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात 16 आणि 17 मार्च रोजी गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आह

Related Stories

गांधीनगर मुख्य रस्त्यावर केळी विक्रेत्या महिलेचा खून

Archana Banage

देवेंद्रजी मविआचा मोर्चा पॉवरफुल, ड्रोन शॉट काढून एकदा पाहाच

Archana Banage

…तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार : टिकैत

datta jadhav

जम्मू काश्मीरमध्ये कोरोना बाधितांची संख्या 20 हजार पार

Tousif Mujawar

शिवसेनेतर्फे जिल्ह्यात शिवसंपर्क अभियान

Archana Banage

सातारा : स्वराज्य सेनेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

datta jadhav