Tarun Bharat

कोल्हापूरात पुईखडी नजीक भीषण अपघात; 2 ठार 2 जखमी

कोल्हापूर प्रतिनिधी

मित्रांसोबत पार्टी करून घरी परतत असताना चालकाचा मोटारीवरील ताबा सुटून भीषण अपघात झाला. यामध्ये दोघे जण जागीच ठार झाले तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. राजारामपुरीत राहणारा 24 वर्षीय शुभम हेमंत सोनार, शंतनू शिरीष कुलकर्णी ( वय 29 रा.मोरेवाडी ) यांचा जागीच मृत्यु झाला. तर सौरभ रवींद्र कणसे, संकेत बाळकृष्ण कडणे, हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास पूईखडी घाटामध्ये हा अपघात झाला.

Related Stories

हुपरी पंचक्रोशीत एकूण रुग्ण संख्या 458 वर

Archana Banage

नोंदणीकृत मात्र मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांवर प्राप्तिकर विभागाची छापेमारी

Archana Banage

काळम्मावाडी धरण ५१ टक्के भरले

Archana Banage

फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ओबीसी आरक्षणासाठी प्रयत्न

Archana Banage

त्रिपुरामध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

Tousif Mujawar

लसीकरणात कोल्हापूर अव्वल, आरोग्यमंत्र्यांकडून गौरवोद्गार

Archana Banage