Tarun Bharat

Sangli; रावळगुंडवाडी येथे तरुणीची आत्महत्या; कारण अस्पष्ट

जत / प्रतिनिधी

रावळगुंडवाडी (ता. जत) येथे एका तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. काशीबाई प्रल्हाद ममदापूर (वय.१७) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. ही घटना सोमवारी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. याबाबतची माहिती पोलीस पाटील भीमाशंकर पीरगोंड यांनी जत पोलिसात दिली आहे. या घटनेचा प्राथमिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल धुमाळ करत आहेत.

Related Stories

कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान

datta jadhav

नेदरलँडमध्ये 10 हजार ‘मिंक’ प्राण्यांना मारण्याचा आदेश

datta jadhav

चिंताजनक : तामिळनाडूत दिवसभरात 5,890 नवे कोरोना रुग्ण; 120 मृत्यू

Tousif Mujawar

आजऱ्यात शिवसैनिक आक्रमक; प्रकाश आबिटकरांच्या कार्यालयावर मोर्चा

Abhijeet Khandekar

निर्गुंतवणुकीसाठी विकण्यात येणाऱ्या सरकारी मालमत्तांची यादी होणार जाहीर

datta jadhav

येत्या चार वर्षात कोल्हापूर आघाडीवर : पालकमंत्री

Abhijeet Khandekar