प्रतिनिधी/कोल्हापूर
येथील ताराबाई रोडवरील श्री गुरु रामचंद्र महाराज यादव मठामध्ये शुक्रवारी श्रीकृष्ण जन्माष्टमी व संत ज्ञानेश्वर महाराज जयंती निमत्त श्री ज्ञानेश्वरी पारायण झाले. यामध्ये श्री ज्ञानेश्वरी पारायण व जन्माष्टमी कीर्तन झाले गोपाळकाला नामीत्य श्री शहाजी महाराज पाटील यांचे काल्याचे कीर्तन झाले. त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आले करण्यात आले. यावेळी महादेव महाराज यादव, संजय महाराज सुतार, पुरुषोत्तम महाराज यादव, ज्ञानेश्वर महाराज यादव, तेजस व राजेश सुतार आर. टी. चव्हाण, पांडुरंग सुतार, विजया पाटील, बेबीताई तोडकर, उज्वला पाटील यांच्यासह भा†वक मंडळी उपस्थित होती. रामचंद्र महाराज यादव मठात कृष्ण जन्माष्टमी, ज्ञानेश्वर जयंती साजरी