Tarun Bharat

केसरकारांना कॅबिनेट मंत्रीपद मिळो- कार्यकर्त्यांचे साईबाबांजवळ साकडे

Advertisements

दोडामार्ग – वार्ताहर

आमदार दीपक केसरकर यांना राज्य सरकार मध्ये कॅबिनेट मंत्री पद मिळो व त्यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासहित साऱ्या राज्याचा विकास होवो असे साकडे दोडामार्ग मधील शिवसेनेच्या पदाधिकारी – कार्यकर्ते यांनी शिर्डी येथे जात साई बाबांजवळ घातले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन श्री. केसरकर यांची मंत्रिमंडळात वर्णी लावावी अशी मागणीही केली. एवढेच नव्हे तर खास सिंधुदुर्गात येण्याचे निमंत्रणही मुख्यमंत्री शिंदे यांना यावेळी देण्यात आले.

माजी दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, दोडामार्ग शहरप्रमुख लवू मिरकर, उपतालुकाप्रमुख दादा देसाई, जि. प. माजी बांधकाम सभापती तुकाराम बर्डे, पं. स. माजी सभापती दयानंद धाऊस्कर, व इतर उपस्थित होते.

Related Stories

कोकण मार्गावर विलंबाने धावणार १६ रेल्वेगाड्या

Patil_p

कोकण मार्गावर आजपासून मडगाव-मुंबई फेस्टिवल स्पेशल

Patil_p

जिल्हय़ात दोन मच्छीमारी नौका बुडाल्या

Patil_p

भारतीय परंपरेतला ‘वानप्रस्थाश्रम’ अनुभवतोय…!

Patil_p

महामार्गावर रखडलेल्या पुलाचे काम नव्याने सुरु

Patil_p

चिपळूण नगर परिषद इमारतीवरुन प्रौढाचा आत्महत्येचा प्रयत्न

Patil_p
error: Content is protected !!