Tarun Bharat

‘लावा’चा 5 जी स्मार्टफोन दिवाळीपूर्वी होणार सादर

Advertisements

नवी दिल्ली

  देशातील स्मार्टफोन कंपनी लावा इंटरनॅशनलने दिवाळीपूर्वी  लावा ब्लेज 5 जी स्मार्टफोन हा फक्त 10,000 रुपयांमध्ये लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. इंडिया मोबाईल काँग्रेसच्या दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या मोबाईल उपकरणाचे अनावरण केले आहे. एका मोबाईल उपकरण तज्ञाने सांगितले की हा सर्वात स्वस्त 5जी स्मार्टफोन असेल. लावा इंटरनॅशनलचे अध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख सुनील रैना म्हणाले, ‘आतापर्यंतचा सर्वात कमी किमतीतला 5जी स्मार्टफोन लॉन्च करण्याचा आमचा हेतू होता. या फोनद्वारे भारतीयांना 5 जी तंत्रज्ञानाचा आनंद कमी किमतीत उपलब्ध करून देणे हा उद्देश असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

Related Stories

अदानी ग्रुपला दूरसंचार सेवेसाठी मिळाला परवाना; प्रथमच मुकेश अंबानींसोबत स्पर्धा

Abhijeet Shinde

सॅमसंग ए 51 ची विक्री 60 लाखावर

Patil_p

आयकू नियो 6 फोन भारतीय बाजारात

Patil_p

शाओमीचा रोबोट व्हॅक्मयुम क्लीनर सादर

Patil_p

वनप्लस-9 आवृत्ती 2021 मध्ये येणार

Patil_p

भारतात नोव्हेंबरपासून मिळणार आयफोन-14

Patil_p
error: Content is protected !!