Tarun Bharat

बैलावर ‘बिबट्या’चा हल्ला..!

Advertisements

प्रतिनिधी / बेळगाव : बाकनूर येथे रविवारी दुपारी एका बैलावर बिबट्याने हल्ला केला आहे. दरम्यान शेजारी असलेल्या म्हशीने बिबट्याला प्रतिकार केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला. सातेरी गोडसे असे बैल मालकाचे नाव आहे. त्यामुळे बैल बचावला असला तरी गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.

Related Stories

पदवीपूर्व कॉलेज सुरु करा, अन्यथा आंदोलन

Patil_p

आरटीपीसीआर नसणाऱया चौघांना अटक

Amit Kulkarni

ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱयांची तातडीने बदली करा

Amit Kulkarni

प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरवस्था दूर करा

Amit Kulkarni

2019 मध्ये घरे कोसळलेल्यांना नुकसान भरपाईच नाही

Amit Kulkarni

कंग्राळी खुर्दमध्ये 71 जण कोरोनाबाधित

Amit Kulkarni
error: Content is protected !!