प्रतिनिधी / बेळगाव :
दाट झाडी असलेल्या रेसकोर्स परिसरात लावलेल्या ट्रॅप कॅमेर्यात सोमवारी रात्री बिबट्याची छबी कैद झाल्याने बिबट्या अद्याप रेसकार्स परिसरात असल्याचे स्पष्ट झाले आहे. बिबट्याची छबी सोमवारी रात्री कॅमेर्यात कैद झाल्यानंतर मंगळवारी सकाळपासून वनखात्याने शोध मोहिम अधिक तीव्र केली आहे. शिवाय बिबट्या अद्याप रेसकोर्स परिसरात असल्याने नागरिकांतून पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Previous Articleअखेर वानरांची झाली सुटका; जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, वनविभाग,प्राणीमित्रांचे शर्थीचे प्रयत्न
Next Article बिहारमध्ये भाजप जदयूची युती तुटली