Tarun Bharat

वादळी वाऱयाने नंदगाव शाळेचे उडाले पत्रे

प्रतिनिधी/ अथणी

गेल्या दोन दिवसात झालेल्या वादळी वाऱयाने तालुक्मयातील नंदगाव येथील सरकारी प्राथमिक कन्नड शाळेची कौले आणि पत्रे उडून गेल्याची घटना घडली. दोन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने व अधिक वारे असल्याने शाळेचे छत तसेच पसिरातील अनेक घरांचेही नुकसान झाले आहे. शाळेवरील कौले व पत्रे उडून गेल्याने शाळेच्या 10 खोल्यांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे 353 विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अडचण झाली आहे. शाळा इमारतीची दुरुस्ती करुन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी पालकांनी केली आहे.

Advertisements

Related Stories

एटीएम मशीन फोडण्याचा रामतीर्थनगर येथे प्रयत्न

Amit Kulkarni

जंगल परिसरात गावठी दारू अड्डय़ांवर छापे

Patil_p

किल्ला परिसराचे संरक्षण करणे बंधनकारक

Amit Kulkarni

माजी पंतप्रधान वाजपेयींची जयंती साजरी

Patil_p

देवाला मद्याचा अभिषेक, सिगारेटची आरती अन् मांसाचा नैवेद्य

Amit Kulkarni

भू-संपादनाच्या धास्तीमुळेच आईचा मृत्यू

Amit Kulkarni
error: Content is protected !!