Tarun Bharat

नागझरी येथील शाळेवरील पत्रे वादळी वायामुळे उडून गेले

Advertisements

वार्ताहर/ वाठार किरोली

नागझरी ता. कोरेगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या खोल्यावरील पत्र्याची पाने वादळी वायामुळे उडून गेली . नागझरीसह परिसरात सुसाट वादळी वारे सुटल्याने नागझरी शाळेचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती नागझरी गावचे लोकनियुक्त सरपंच जितेंद्र भोसले यांनी दिली. 

गेले दोन दिवस ऊन पावसाचा खेळ सुरू आहे तसेच विजांचा लखलखाट ही सुरू आहे अशातच बुधवारी पाचच्या दरम्यान सुसाटय़ाच्या वायासह पाऊसास सुरुवात झाली पण पाऊस कमी वारे जास्त अशातच जिल्हा परिषद शाळेवरील पत्रे उडून गेल्याने शाळेचे नुकसान झाले. शाळेला सुट्टी असल्याने मोठा अनर्थ टळला. तसेच आजूबाजूला शाळेच्या परिसरात कोणी नसल्याने ही मोठी दुर्घटना टळली.

Related Stories

जिल्हाबंदीची कडक अंमलबजावणी करा; मंत्री देसाई यांचे पोलिसांना आदेश

datta jadhav

गृहराज्यमंत्री जेव्हा ध्वनिक्षेपक घेऊन रस्त्यावर उतरतात….!

Archana Banage

सहा रेल्वे स्टेशनसह मुख्यमंत्र्यांना बॉम्बने उडवण्याची धमकी

datta jadhav

सातारा : शरद जोशी यांची पुण्यतिथी साजरी

datta jadhav

उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांना CBI कडून क्लीन चिट

datta jadhav

अंगणवाडी सेविकेचा भावाकडून खून

Patil_p
error: Content is protected !!