तरुण भारत

एलआयसी हाऊसिंगनेगृहकर्जावरील व्याजदर वाढविले

मुंबई

 एलआयसी हाऊसिंग फायनान्सने गृहकर्जावरील व्याजदर वाढविले आहेत. ग्राहकांना आता गृहकर्जावर व्याजदर 20 बेसीस पॉइंटसच्या आधारे वाढून 6.7 टक्के ते 6.9 टक्के करण्यात आला आहे, अशी माहिती कंपनीने दिली आहे.

Advertisements

कंपनीने ज्या कर्जदारांचा सिबिल स्कोर 700 अंक किंवा त्यापेक्षा अधिक राहणार आहे, त्यांचे व्याजदर 20 बेसीस पॉइंटसच्या आधारे वधारले आहेत. तर ज्या ग्राहकांचा सिबिल स्कोर 700 पेक्षा कमी आहे त्यांचा व्याजदर 25 बेसीस पॉइंटसच्या आधारे वाढीव आकारला जाणार आहे. मात्र नवीन ग्राहकांसाठी हा व्याजदर 40 बेसीस पॉइंटसने अधिक असणार आहे. म्हणजे अशा ग्राहकांसाठी आता व्याजदर 6.95 ते 7.10 टक्के राहणार आहे.

Related Stories

‘मारुती’ 25 लाख जणांना देणार ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण

Patil_p

2021 मध्ये भारतात ऍपलचे पहिले रिटेल स्टोअर : सीईओ कुक

tarunbharat

कल्याण ज्वेलर्सचा आयपीओ

Patil_p

टायटनला 61 कोटींचा निव्वळ नफा

Amit Kulkarni

मुख्य बंदरांमधील मालांच्या उलाढालीत घसरण

Patil_p

झी एंटरटेनमेंटचा नफा 93 कोटीवर

Patil_p
error: Content is protected !!