Tarun Bharat

LOC वर भारतीय जवानांनी पाडले पाकिस्तानी क्वाडकॉप्टर

ऑनलाईन टीम / श्रीनगर : 

जम्मू-काश्मीरमधील केरन सेक्टरमध्ये घिरट्या घालणारे पाकिस्तानी क्वाडकॉप्टर पाडण्यात भारतीय जवानांना यश आले. 

जम्मू-काश्मीरच्या केरन सेक्टरमध्ये आज सकाळी 8 वाजता पाकिस्तानी क्वाडकॉप्टर जवळपास 70 मीटर आत भारतीय हद्दीत आले होते. भारतीय जवानांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी हे क्वाडकॉप्टर तातडीने ते पाडले. क्वाडकॉप्टर हे एका ड्रोन सारखे असते. हेरगिरीच्या उद्देशाने हे दुसऱ्या देशात पाठवतात. हलकी शस्त्रेही या क्वाडकॉप्टरद्वारे पाठवली जाऊ शकतात.

Related Stories

या महिन्याच्या ‘मन की बात’ची वेळ बदलली

Archana Banage

कोरोनाची तिसरी लाट मावळतीकडे!

Amit Kulkarni

लोकसभेत 13, राज्यसभेत 12 विधेयकांना मंजुरी

Amit Kulkarni

माफी मागण्यास राहुल गांधींचा नकार

Amit Kulkarni

ओवैसीच्या ताफ्यावर गाझियाबादमध्ये गोळीबार

Amit Kulkarni

झंडा ऊँचा रहे हमारा!

Patil_p