Tarun Bharat

ओलमणी हायस्कूलच्या लोकोळकरची राज्य स्पर्धेसाठी निवड

Advertisements

जांबोटी : द. म. शिक्षण मंडळ संचलित ओलमणी येथील राजषी शाहू हायस्कूलचा विद्यार्थी परशराम रमेश लोकोळकर याची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

शिक्षण खात्याच्यावतीने नुकताच बैलहोगल येथे घेण्यात आलेल्या बेळगाव जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये ओलमणी राजषी शाहू हायस्कूलचा विद्यार्थी परशराम लोकोळकर यांने चार फेऱयामध्ये विजय संपादन करून बेळगाव जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक पटकाविला असून त्याची आत्ता कर्नाटक राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाल्यामुळे त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे राज्य स्पर्धेसाठी निवड झालेला परशराम लोकोळकर हा ओलमणी हायस्कूलचा पहिलाच विद्यार्थी आहे. त्याला हायस्कूलचे मुख्याध्यापक सी. एस. कदम, क्रीडा शिक्षक सी. आर. पाटील व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

Related Stories

देगाव बहुग्राम पाणी योजनेसाठी 565 कोटी मंजूर

Amit Kulkarni

शनिवारी ‘त्या’ न्यायाधीशांविरोधात पुन्हा दलित संघटनांचे आंदोलन

Patil_p

आप्पाचीवाडीच्या विकासासाठी कटिबद्ध

Patil_p

व्हीटीयूच्या पदवीदान समारंभात गोंधळ

Tousif Mujawar

करिअर पॉईंटच्या बेळगाव शाखेचे उद्घाटन

Amit Kulkarni

आयटीबीपीच्या आणखी 7 जवानांना कोरोना

Patil_p
error: Content is protected !!