Tarun Bharat

मालवाहू ट्रकचे नियंत्रण सुटल्याने अपघात ; चालकाचा वेदनादायी मृत्यू

बेळगांव : लाकडाचा भुसा वाहतूक करणारा मालवाहू ट्रकचे नियंत्रित सुटल्याने ट्रक पुला खाली कोसळ्याने चालक जागीच ठार झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील राकसकोप्प – सोनोली जवळ घडली आहे.

आज सकाळी बेळगाव तालुक्यातील राकसकोप्प जवळीत सोनोली येथे लाकडाचा भुसा वाहतूक करणारा मालवाहू ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने पूल खाली ट्रक कोसळला. अपघातात मालवाहू ट्रक चालकाचा ढिगाऱ्याखाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाला. विघ्नेश झांगरुचे असे मृताचे नाव आहे. घटनास्थळी लोकांनी एकच गर्दी केली आहे. गुन्हा दाखल करून पोलीस पंचनामा करत आहेत.

Related Stories

कर्नाटकात शुक्रवारी नवीन ३६९३ रुग्णांची भर, ११५ जणांचा मृत्यू

Archana Banage

अनाथ आश्रमात वाढदिवस करण्यावर निर्बंध

Amit Kulkarni

गोपाळ पाटील यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार

Amit Kulkarni

चोरीप्रकरणी दोघांना अटक

Amit Kulkarni

अतुल शिरोळे यांना शुभेच्छा

Amit Kulkarni

टिळकवाडी येथील कवळेमठासमोर कचऱयाचे ढिगारे

Amit Kulkarni