Tarun Bharat

एलटीटीएसचीक्वालकॉमसोबत सेवा

Advertisements

बेंगळरु

 एल ऍण्ड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस लिमिटेडने शुक्रवारी सांगितले की जागतिक 5 जी खासगी नेटवर्क उद्योगासाठी क्वालकॉम टेक्नॉलॉजीजशी हातमिळवणी केली आहे. या युती अंतर्गत दोन्ही कंपन्या उच्च तंत्रज्ञान आणि दूरसंचार क्षेत्रातील त्यांच्या संयुक्त कौशल्याचा उपयोग करणार असल्याची माहिती आहे. एलटीटीएसने म्हटले आहे की उत्पादन आणि वेअरहाउसिंग/लॉजिस्टिक्स क्षेत्रातील ग्राहकांना दोन्ही कंपन्या दूरसंचार सेवा एकत्रित देण्यासाठी पुढकार घेतील.

Related Stories

सॅमसंगचा 110 इंची मायक्रो एलइडी टीव्ही

Patil_p

ओलाकडून हायपरचार्जरची केंद्रे

Patil_p

बाजारावर आता ओमिक्रोनचे सावट

Patil_p

टाटा मोटर्सचा स्टेट बँकेबरोबर करार

Patil_p

साखर उत्पादन 24 टक्क्यांनी वाढले

Amit Kulkarni

पतंजली समूहाची उलाढाल 30 हजार कोटींवर

Patil_p
error: Content is protected !!