बेळगाव : बेळगाव विभागाचे नूतन प्रादेशिक आयुक्त म्हणून एम. जी. हिरेमठ यांची नियुक्ती झाली आहे. सोमवारी सकाळी त्यांनी आपला पदभार स्वीकारला. यापूर्वी एम. जी. हिरेमठ यांनी बेळगावचे जिल्हाधिकारी म्हणून काम केले होते. त्यानंतर त्यांची बेंगळूर येथे बदली झाली होती. मात्र, आता पुन्हा पदोन्नतीवर प्रादेशिक आयुक्त म्हणून ते रुजू झाले आहेत.
Previous Articleतरुणाईला लागले थर्टीफर्स्टचे वेध
Next Article बिदर भरतीतील 3007 उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.