Tarun Bharat

पूरग्रस्तांसाठी मोठी घोषणा: आता हेक्टरी १३,६०० रुपये मदत जाहीर

Advertisements

Maharashtra Cabinet :  राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार काल पार पडला. यामध्ये १८ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह २० मंत्र्यांचा समावेश झाला आहे. रम्यान, आज या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकित राज्यातील पूरग्रस्तांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.पूरग्रस्तांना आता हेक्टरी १३,६०० रुपये मदत मिळणार आहे.तसेच एनडीआरएफच्या निकषांपेक्षा दुप्पट मदत जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

Related Stories

पत्रकारांना पन्नास लाखाचे विमा संरक्षण

Abhijeet Shinde

वर्गमैत्रिणीवर नववीतील दोन मुलांचा बलात्कार

Patil_p

हलगा मच्छे बायपासला पुन्हा स्थगिती

Nilkanth Sonar

दुचाकीस्वाराची बॅरिकेटसला धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू

Abhijeet Shinde

संक्रांतीच्या वाणांनी बाजारात सजली

Patil_p

मुकेश अंबानी-एकनाथ शिंदेंची ‘वर्षा’वर भेट; रात्री उशिरा बंद दाराआड चर्चा

datta jadhav
error: Content is protected !!