कर्नाटक डेपोची बस सेवा कोल्हापुरातून कर्नाटकच्या दिशेनं सुरू करण्यात आली आहे. थोड्याच वेळात कोल्हापूर मधून देखील महाराष्ट्राची बस कर्नाटकमध्ये जाणार आहे. शिवसेना आक्रमक झाल्यानंतर कर्नाटक- महाराष्ट्राची सेवा बंद करण्यात आली होती . दरम्यान, सकाळी 11 वाजता कर्नाटकची पहिली बस कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकातून कर्नाटककडे रवाना करण्यात आली.

