Tarun Bharat

परदेशातही एकनाथ शिंदेंची चर्चा, गुगलच्या ट्रेंड सर्चमध्ये टॉपवर

ऑनलाईन टीम/तरुण भारत

शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे राज्यासह देशातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) आव्हान देणारे एकनाथ शिंदे यांची देशासह जगभरात चर्चा सुरु आहे. यामध्ये पाकिस्तान, थायलंड, जपान आणि इतर देशांत सुद्धा एकनाथ शिंदे यांचीच चर्चा सुरू आहे. तसेच गुगलच्या टेंड्र सर्चमध्ये एकनाथ शिंदे हे टॉपवर आहेत. एकनाथ शिंदे नेमके कोण आहेत, याबाबतची उत्सुकता पाकच्या नागरिकांमधून पहायला मिळत आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे गुगलच्या टेंड्र सर्चमध्ये टॉपला आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये त्यांची चर्चा असल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानमधील ५० टक्क्यांपेक्षा अधिक लोकं एकनाथ शिंदे यांच्याविषयी माहिती शोधत असल्याचं समजत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील राजकीय वादळाची चर्चा देशातच नाही तर जगभरात देखील मोठ्या प्रमाणात होत आहेत. जवळपास ३३ देशांमध्ये तीन दिवसांत पाच नेत्यांविषयी अधिक माहिती सर्च करण्यात आली आहे.

Advertisements

Related Stories

दरोड्यात लुटलेले 546 सोयाबीनचे पोते पोलीसांकडून जप्त

Sumit Tambekar

अरविंद केजरीवाल म्हणजे ‘छोटा मोदी’; रणदीप सुरजेवाला यांची टीका

Abhijeet Shinde

तृणमूल नेत्याकडून महिलेला मारहाण

Patil_p

वॉटर एटीएम घोटाळ्याची गुरुवारी होणार चौकशी

Abhijeet Shinde

काश्मीरमध्ये आणखी दोन बिगर काश्मिरींची हत्या

Patil_p

अफगाणिस्तानातील स्थितीवर पीएम मोदींनी केली पुतिन यांच्याशी चर्चा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!