Tarun Bharat

…म्हणून अनाजी पंतांना महाराष्ट्र स्वीकारणार नाही- दीपाली सय्यद

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

“एका राज्यसभेने मुख्यमंत्री बनता येत नाही, एका राज्यसभेने मुंबईचे महापौर बनता येत नाही, एका राज्यसभेने कोल्हापूर पोटनिवडणुक जिंकता येत नाही. १०६ काय १३० असुद्या पण अनाजी पंतांना महाराष्ट्र स्विकारणार नाही. काही केले तरी पुन्हा येता येणार नाही. जगातील मोठा पक्ष एका राज्यसभेवर होत नाही”, असं शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाल्यांनतर महाविकास आघाडीमध्ये नाराजीचे वातावरण आहे, तर दुसरीकडे धनंजय महाडिकांच्या विजयाने भाजप नेते मोठ्या जल्लोषात आनंद साजरा करत आहेत. दरम्यान शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

Related Stories

पोलिसांना सॅनिटायझर आणि गरजूंना एक हात मदतीचा

prashant_c

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना होम पीचवरच आव्हान; राजीनाम्याची मागणी

Abhijeet Shinde

सत्तेत राहायचे आहे ना तुम्हाला – उदयनराजे कडाडले

Abhijeet Shinde

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या तळावर आत्मघाती हल्ला; तीन जवान शहीद, दोन अतिरेक्यांचा खात्मा

Abhijeet Shinde

अशोक मोरे यांची राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून निवड व्हावी

datta jadhav

अन्य राज्यात जाण्यासाठी चाचणीची सक्ती नको

Patil_p
error: Content is protected !!