Tarun Bharat

‘महेश काळे’ यांच्या गायन मैफलीला रसिकांचा लक्षणीय प्रतिसाद

आघाडीचे गायक महेश काळे यांच्या गायनाची मैफल जेएनएमसीच्या जिरगे सभागृहात सुरू आहे. या मैफलीला रसिकांचा लक्षणीय प्रतिसाद लाभला.

या मैफलीचे उद्घाटन केएलईचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे तसेच लोकमान्यचे सोसायटीचे उपाध्यक्ष अजित गरगट्टी व महेश काळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. व्यासपीठावर वाचनालयाच्या अध्यक्षा स्वरुपा इनामदार, कार्याध्यक्ष सुहास सांगलीकर तसेच पी.एन.जी.चे प्रितपाल भल्ला तसेच रेखा जोगळेकर उपस्थित होते.

Advertisements

वाचनालयातर्फे सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. आपल्या मैफलीला प्रारंभ करताना महेश काळे यांनी राग भगवंती सादर केला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मनीषा सुभेदार यांनी केले.

Related Stories

दिल्ली ‘स्टार’, शॉ-धवन ‘सुपरस्टार’!

Patil_p

बुडाला आम्ही कदापीही जमीन देणार नाही

Patil_p

National Doctor’s Day 2021: पीएम मोदी दुपारी 3 वाजता डॉक्टरांना करणार संबोधित

Abhijeet Shinde

राजापुरी हळदीला उच्चांकी 18 हजार दर

Sumit Tambekar

अनगोळमधील महाप्रसादाचा कार्यक्रम रद्द

Amit Kulkarni

दूरसंचार कंपन्याकडून ब्रॉडबँड सेवेत सवलती

tarunbharat
error: Content is protected !!