Tarun Bharat

महिंद्रा लॉजिस्टिक विस्ताराच्या तयारीत

Advertisements

मुंबई

 लॉजिस्टिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱया महिंद्रा लॉजिस्टिक कंपनीला आगामी काळामध्ये आपल्या व्यवसायाचा विस्तार करावयाचा आहे. सदरच्या व्यवसाय विस्तारातून कंपनीला आगामी काळामध्ये 10 हजार कोटी रुपयांचा महसूल प्राप्त करायचा आहे. महिंद्रा लॉजिस्टिक ही महिंद्रा उद्योग समुहाची कंपनी आहे. 2025-26 आर्थिक वर्षामध्ये लॉजिस्टिक कंपनीला 10 हजार कोटी रुपयांचा महसूल प्राप्त करायचा आहे. त्यासाठीची योजना कंपनीने आखली आहे. देशातील 10 ठिकाणी साठवण केंद्रे असून यापैकी 7 ठिकाणी 28 लाख चौरस फूट क्षेत्रफळात साठवणूक केंद्रांच्या निर्मितीचे काम प्रगतीपथावर असल्याचे कंपनीच्या अधिकाऱयांनी सांगितले. हरियाणातील गुरुग्राम जिल्हय़ामध्ये आपल्या मोठय़ा साठवण केंद्राची सुरुवात केली आहे.

Related Stories

देशात 26 टक्के लोकांचे नव्या घरात स्थलांतर

Amit Kulkarni

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची बैठक ओमिक्रॉनमुळे रद्द

Patil_p

मायक्रोसॉफ्टची ‘टीम्स’ची सुधारित सेवा

Omkar B

सेन्सेक्समधील तेजीला अखेर विराम!

Patil_p

‘डि मार्ट’कडून चार वर्षांत मजबूत परतावा

Patil_p

जागतिक संकेतामुळे सेन्सेक्समध्ये 600 अंकांची वाढ

Patil_p
error: Content is protected !!