Tarun Bharat

जिल्हा वार्षिक नियोजन मधून मत्स्य शेती व मत्स्य शेतकरी यांच्यासाठी तरतूद करा; रविकिरण तोरसकर

Make provision for fish farming and fish farmers from the district annual planning; Ravikiran Toraskar

मालवण वार्ताहर – जिल्हा वार्षिक नियोजनमधून मत्स्य शेती व मत्स्य शेतकरी यांच्यासाठी भरीव तरतूद करा अशी मागणी आत्मनिर्भर मत्स्य शेतकरी संघटनेचे समन्वयक रविकिरण तोरसकर यांनी पालकमंत्री रविद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनंगुटीवार यानी नुकतेच मlस्यबीज निर्मिती करीता लागणारे साहित्य प्रजनक साठा व मत्स्य बीजाकरिता खाद्य, संप्रेरके, तलाव व्यवस्थापन काfरता लागणारे खत, रासायनिक द्रव्य, जाळे, मजुरी, सामग्री पुरवठा ,लहान बाधकामे यासाठी जिल्हा वार्षिक नियोजनमार्फत निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. सिंधुदुर्ग जिल्हय़ात मlस्यशेतीचा व्यवसाय प्राथमिक स्वरूपात आहे. भविष्यात मत्स्यशेती मधून मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्मिती तसेच मत्स्य शेतकरी यांना चांगला आर्थिक फायदा मिळू शकतो. असे तोरसकर यानी निवेदनात म्हटले आहे.

मालवण / प्रतिनिधी

Related Stories

Ratnagiri : मजुरी, इंधन दरवाढीमुळे यंदाची संक्रांत ‘कडू‘

Archana Banage

वेदांत कंपनीतर्फे ३५ विद्यार्थिनींना सायकल वाटप

Anuja Kudatarkar

प्रशासनाच्या आश्वासनानंतर सोमय्या यांचे आंदोलन स्थगित

Patil_p

लाकडाऊनमध्ये मासेमारीस केंद्रसरकारची परवानगी

Patil_p

चिपळूण चोऱया प्रकरणी आणखी दोघांना ताब्यात

Patil_p

खारेपाटण येथे कंटेनर पुलावरून नदीत कोसळला

Anuja Kudatarkar