Tarun Bharat

ओबीसींच्या माहिती संकलनात व्यवस्थित नोंदी करा

ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत कांडेकरींचे आवाहन : आडनावातील गोंधळ टाळण्याचीही सूचना

Advertisements

प्रतिनिधी/कोल्हापूर

ओबीसींच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील राजकीय आरक्षणासाठी राज्य शासनाने 6 जूनपासून महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत पातळीवर बीएलओ मार्फत नव्याने प्रारूप मतदार यादी करण्याबरोबर ओबीसींची माहिती संकलनाचे काम घर टू घर सुरू केले आहे. या माहिती संकलनाच्या प्रक्रियेत मतदार ओबीसी आहे? की, नाही? याची नोंद होणार आहे. त्यामुळे जिह्यातील सर्व ओबीसी बांधवांनी आपली आणि आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची नोंद ओबीसी म्हणून नोंदवावी. काही बांधवांच्या बाबतीत आडनावावरून गोंधळ होतो. तो टाळण्यासाठी व्यवस्थित माहिती द्यावी, असे आवाहन ओबीसी सेवा संघ कोल्हापूर अध्यक्ष चंद्रकांत कांडेकरी व केंद्रीय सदस्य बळवंत सुतार यांनी केले आहे.

Related Stories

मराठी अधिविभागातर्फे मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त काव्यसंमेलन

Sumit Tambekar

सभासदांना म्युट करुन सभा गुंडाळली

Abhijeet Shinde

गोकुळमध्ये शेतकरी प्रतिनिधी का नको – राजू शेट्टी

Abhijeet Shinde

कोल्हापूर : राष्ट्रीय महामार्गावर ट्रकचा टायर फुटल्याने ट्रक पलटी, चालक जखमी

Abhijeet Shinde

गुरव समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास विधानभवनावर आंदोलन

Abhijeet Shinde

कुरुंदवाड शहरात वीज बिल माफीसाठी बोंब ठोकून आंदोलन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!