Malvan Consumer Panchayat President Ratnakar Kolambakar
मालवण ग्राहक पंचायत शाखा कार्यकारिणीची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी रत्नाकर कोळंबकर यांची निवड करण्यात आली आहे.
श्रीकांत वेंगुर्लेकर (उपाध्यक्ष), सुरेल परब (सचिव), नितिन वाळके (संघटक), प्रमोद मोहिते आणि अर्चना हर्डीकर (सहसंघटक), आकांक्षा शिरपुटे (सहसचिव), मोहन सामंत (कोषाध्यक्ष), महेंद्र पराडकर (प्रसिद्धीप्रमुख), रामचंद्र काटकर आणि प्रताप बागवे (सल्लागार) तर महेश काळसेकर, सुरेश चव्हाण आणि श्रीनिवास हडकर कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत राहणार आहेत.
मालवण / प्रतिनिधी