Maratha Armor Day celebrated at Nivati Fort
भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांनी २४ ऑक्टोबर १६५७ रोजी भारताच्या पहिल्या जहाजाची निर्मिती केली. या घटनेला ३६५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या कोकण विभागाच्यावतीने सोमवारी निवती किल्ल्यावर मराठा आरमार दिन साजरा करण्यात आला.
ओटवणे / प्रतिनिधी