Tarun Bharat

मराठा समाजाचा वधू वर मेळावा 11 रोजी

Maratha community bridegroom gathering on 11

सावंतवाडी संस्थान मराठा समाज मुंबई संचलित सावंतवाडी व कुडाळ समिती मार्फत सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग व कुडाळ तालुक्यातील यंदा कर्तव्य असलेल्या मराठा युवक युवतीसाठी एक वधू वर परीचय मेळाव्याचे रविवारी 11 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. सावंतवाडी संस्थान मराठा समाज कै टी व्ही देसाई वसतिगृह सावंतवाडी येथे हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.सकाळी दहा ते दुपारी दोन पर्यंत असणार आहे.अधिक माहिती साठी कृष्णाजी कोठावळे 8308060880 व भरत गावडे 9403087796 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिनिधी
बांदा

Related Stories

डॉक्टर ज्यांच्या गावी नाही.. शंभरीनंतरही ते उत्साही

NIKHIL_N

महामार्गावर परशुराम घाटात यंत्रसामुग्रीची घरघर सुरू!

Patil_p

‘गोमय’ चळवळीवर बाप्पांची कृपा

NIKHIL_N

नेत्यांच्या विकासकामांना नगरसेवकांचाच विरोध!

Patil_p

नरबे-रानपाट पुलावरील प्रवास बनलाय धोकादायक

Patil_p

परप्रांतीय कामगार मदतीच्या प्रतीक्षेत

NIKHIL_N