बेळगाव : मराठा युवक संघाच्या आंतरराज्य आंतरशालेय व विद्यापीठ जलतरण स्पर्धा मोठ्या उत्साहात भर पावसात हिंद सोशल व स्पोर्ट्स क्लबच्या हिंदवाडीतील जलतरण तलावात पार पडल्या. या स्पर्धेचा सविस्तर निकाल खालील प्रमाणे.. 2024 चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स हा फिरता चषक सेंट पॉल्स स्कूलने पटकावला तर मुलींच्या गटामध्ये सेंट जोसेफ स्कूलने चॅम्पियनशिप मिळवली. मुलांच्या गटात सेंट मेरीज तर मुलींच्या गटात डिव्हाईन प्रोव्हिडन्स उपविजेते ठरले.
वैयक्तिक चॅम्पियन मुले कॉलेज – खुला गट स्मरण मंगळूरकर-के. व्ही. स्कूल, गट क्रमांक एक-स्वरूप धनुचे सेंट पॉल्स स्कूल, गट क्रमांक दोन-यशराज पावशे सेंट पॉल्स स्कूल, गट क्रमांक तीन-अमोघ रामकृष्ण सेंट पॉल्स स्कूल, गट क्रमांक चार जीशांत भाटी सेंट मेरी स्कूल, गट क्रमांक पाच-तक्ष गेंजी सेंट मेरी स्कूल, गट क्रमांक सहा-वंश बिर्जे कामधेनु स्कूल, वैयक्तिक चॅम्पियन मुली कॉलेज खुला गट सुनिधी हलकरे- आरटीपीयु कॉलेज, गट क्रमांक एक-वेदा खानोलकर जी. जी. चिटणीस स्कूल, गट क्रमांक दोन- दिशा होंडी एम. आर. भंडारी स्कूल, गट क्रमांक तीन-अहीका हलगेकर, सेंट जोसेफ, गट क्रमांक चार-पाखी हलगेकर सेंट जोसेफ स्कूल, गट क्रमांक पाच-दर्शिका निट्टूरकर सेंट मेरीज, गट क्रमांक सहा-अद्विका पी सेंट झेवियर्स.
जलतरणपटूंची कामगिरी पुढील प्रमाणे कॉलेज गट स्मरण मंगळूरकर के. व्ही.- एक सुवर्ण, दोन रौप्य, तनिष्क मोरे-जीएसएस एक सुवर्ण दोन कांस्य, वेदांत पाटील-जीएसएस एक सुवर्ण एक कांस्य. धवल हनमनावर-केएलई एक सुवर्ण, सागर पाटील-गोवा एक सुवर्ण, चिन्मय बागेवाडी- केवी थ्री दोन रौप्य, अजिंक्य सुणगार-जीआयटी एक रौप्य एक कास्य, स्वयं कारेकर-जीएसएस एक कांस्य.
गट क्रमांक एक – स्वरूप धनुचे-सेंट पॉल्स स्कूल तीन सुवर्ण, तनुज सिंग-सेंट मेरीज एक सुवर्ण दोन रौप्य, अमन सुणगार-सेंटपॉल स्कूल एक सुवर्ण दोन रौप्य, आदी शिरसाट-केव्ही थ्री एक रौप्य दोन कांस्य, प्रजित मयेकर-डीपीएम एक कांस्य, यश पिजोली-अमृत विद्यालय एकास अनिश पै केएलइ एक कांस्य.
गट क्रमांक दोन – यशराज पावसे सेंटपॉल स्कूल दोन सुवर्ण एक रौप्य, सिद्धांत खर्डेकर-जैन स्कूल दोन सुवर्ण एक कांस्य, वेदांत मिसाळे-ज्योती स्कूल एक सुवर्ण एक रौप्य, सार्थक श्रेयकर-सेंट झेवियर्स दोन रौप्य, प्रज्वल कोपरडे सेंट अँथोनी एक रौप्य, श्लोक जाधव-सेंट पॉल्स एक कांस्य, वेदांत जाधव-सेंट पॉल्स एक कांस्य.
गट क्रमांक तीन – अमोघ रामकृष्ण सेंट पॉल्स तीन सुवर्ण, विहान कोरी-सेंट झेवियर्स एक सुवर्ण दोन रौप्य. अथर्व राजगोळकर-एमव्हीएम एक सुवर्ण एक रौप्य, एक कांस्य, मोहित काकतकर-सेंट झेवियर्स एक रौप्य, दोन कांस्य, अर्णव किल्लेकर-सेंट मेरी एक रौप्य, दोन कांस्य.
गट क्रमांक चार – जीशांत भाटी-सेंट मेरीज तीन सुवर्ण, क्रिश कंग्राळकर- केएलएस एक सुवर्ण, एक रौप्य, एक कांस्य,भगतसिंग गावडे मराठी विद्यानिकेतन एक सुवर्ण एक रौप्य, रियांश संधू-आर्मी स्कूल दोन रौप्य, वर्धन नाकाडी-सेंटपॉल्स एक रौप्य, दोन कास्य, अद्वैत जोशी-केएलएस एक कांस्य. सिद्धांत मोरबंद-केएलई एक कांस्य.
गट क्रमांक पाच – तक्ष गेंजी-सेंट मेरी एक सुवर्ण, दोन रौप्य, हर्षवर्धन कर्लेकर-केएलएस एक सुवर्ण, एक रौप्य, एक कांस्य, विराट उपिन-भातकांडे स्कूल एक सुवर्ण, निधीश हुद्दार-सेंटपॉल्स दोन कांस्य.
गट क्रमांक सहा – वंश बेर्डे-कामधेनु स्कूल दोन सुवर्ण एक रौप्य, अभ्युंत पवार- बॅनियन स्कूल एक सुवर्ण, ऊद्र पुजारी-केएलई दोन रौप्य, धैर्य शिंदे एक कांस्य, यश पाटुकले-एमव्हीएम एक कांस्य, नमन पाटील-सेंट पॉल्स एक कांस्य.
मुली कॉलेज खुलागट – सुनिधी हलकरे आरटीपियू तीन सुवर्ण, अनन्या पै-जैन कॉलेज एक सुवर्ण एक रौप्य, एक कांस्य, सामिया मेणसे-गोगटे कॉलेज एक सुवर्ण एक कांस्य, साक्षी शिरोली-हुबळी तीन रौप्य, चैत्राली मेलगे-आरएलएस दोन कांस्य, रक्षिता कामते-जमखंडी एक रौप्य,
गट क्रमांक एक – वेदा खानोलकर-जी. जी. चिटणीस तीन सुवर्ण, प्रणाली जाधव-सेंट जोसेफ एक सुवर्ण, दोन रौप्य, प्रिशा पटेल-डीपी एक सुवर्ण दोन रौप्य, अनन्या रामकृष्ण-डीपी एक रौप्य, एक कांस्य, मनस्वी मुचंडी-सेंट मेरीज एक कांस्य, किमया गायकवाड-डीपी एक कांस्य, विजय लक्ष्मी पुजार-एमइएस एक कांस्य, लावण्या आदीमनी एक कांस्य.
ग्रुप दोन – दिशा होंडी-एम.आर. भंडारे तीन सुवर्ण, निधी कुलकर्णी केएलएस दोन सुवर्ण, एक रौप्य, समीक्षा घसारी एम.व्ही. एम. दोन रौप्य, एक कांस्य, वैशाली घाटेगस्ती एक रौप्य, मार्टिन सेंट अँथोनी एक रौप्य, प्राची कदम केव्हीटू एक कांस्य.
गट क्रमांक तीन – अहीका हलगेकर-सेंट जोसेफ दोन सुवर्ण एक रौप्य, आरोही चित्रगार- जेएचएस दोन सुवर्ण, रिचा पवार केएलइ एक सुवर्ण दोन रौप्य, निधी मुचंडी-सेंट मेरी एक रौप्य, एक कांस्य, तनवी शानबाग-बेंगळूर एक रौप्य, एक कांस्य, तन्वी पै केएलइ तीन कांस्य, माधुरया मोरजकर-गोवा एक कास्य.
गट क्रमांक चार मुली – पाखी हलगेकर-सेंट जोसेफ तीन सुवर्ण, ओवी जाधव-डीपी दोन सुवर्ण एक कांस्य, रेहा पोरवाल केएलइ दोन रौप्य, एक कांस्य, स्वरा कलखांबकर-सेंट जोसेफ एक रौप्य, एक कांस्य, आरोही अवस्थी-अमृत विद्यालय एक रौप्य, अरिया फराळे-केएलइ एक रौप्य, सानवी जाधव-एपीएस एक रौप्य, आरोही आदीमणी एक कांस्य.
गट क्रमांक पाच – दर्शिका निटूरकर सेंट मेरी दोन सुवर्ण एक कास्य. जेनू होंदडकट्टी केएलई एक सुवर्ण एक रौप्य. वृद्धि शानबाग सेंट जोसेफ एक रौप्य एक कांस्य. पृथ्वी नरसगौडा डीपी एक रौप्य एक कांस्य.
गट क्रमांक सहा – अद्विका पै-सेंट झेवियर्स तीन सुवर्ण, निर्वी के.-लवडेल तीन रौप्य, जानवी नरगुंद-हुबळी दोन कांस्य, गाथा दड्डीकर-डीपी एक कांस्य.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी एनआयएस जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार, अमित जाधव, संदीप मोहिते, रणजीत पाटील, माऊती घाडी, शिवराज मोहिते, सुनील हनमनावर, राजू गडकरी, सतीश धनुचे, सुनील जाधव, हरीश मुचंडी, अभिषेक केसतीकर, सुधीर धामणकर, विशाल वेसणे, भरत पाटील, किशोर पाटील, कलाप्पा पाटील, विजय नाईक, विजय भोगण, निखिल बेकने, प्रांजल सुळदाळ, प्रसाद दरवंदर, कौस्तुभ पोटे, चंद्रकांत गुंडकल, प्रसाद हुली, ओम घाडी, ओम लोहार, शुभांगी मंगळूरकर, ज्योती पवार, शितल जाधव, विजया शिरसाठ, श्रीदेवी रोटी, प्रसन्ना बसूतकर, गौरी जवळी, हर्षाली पाटील, गौरी बिळगोजी, स्नेहल धामणकर, एकता सिंग तसेच अनेकांनी मोलाचे सहकार्य केले.