बेळगाव प्रतिनिधी – अतिवृष्टीमुळे विविध ठिकाणचे मोठे नुकसान झाले आहे. त्या पिकांचा सर्वे करून नुकसान भरपाई द्यावी. उसाला किमान 3500 प्रतिटन दर द्यावा यासह इतर मागण्यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले आहे. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.


next post